माझी ती...

Started by akshay nehare, May 30, 2016, 12:35:15 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

ती सोडुन गेली म्हणुन,
तो आता कधी रडला नाही..
तिच्यासाठी उपवास करणारा
पुन्हा मंदिराची पायरी चढला नाही.

-अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७