II सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:16:21 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

माव्याची पुडी अशीच पडून राहिली

विजारीच्या खिशात तिला सापडली

पतिपरमेश्वर कर्माने मेला

भर ग्रीष्मात वर्षाव जो झाला

वर्षावासंगे आगडोंब उसळला

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला II

रक्तावरुनी धडे गिरवले

अब्रूचे  धिंडवडे काढले

लग्नाचे दागिने निघाले

सासरचे चौघडे वाजले II

पोरें गुपचूप खेळ मोडिती

हातपाय धुवूनी स्तोत्रे म्हणती

ग्रूहलक्ष्मी ती चाल करोनी

सर्वशक्ती प्राणाशी लढती II

थेट भेटूनी विक्रेत्याला

नाव गाव ठिकाण विचारी

लागणारे सामान विचारी

माव्याचे प्रमाण विचारी II

गोंधळ बघुनी तो गर्दी वादळी

नवरोबाची सर्दी वाढली

शिंका सुटल्या अशा भयंकर

बायको भासे त्सुनामी नंतर II

विक्रेत्याने कडी काढली

बघता बघता धूम ठोकली

पतिरायाचे भान हरपले

माव्यापोटि मूत्र झिरपले II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

vrushalisohamanshumaan

I can feel ur situation at that time. Any way nicely draafted 😎 keep it up 👆 Kavi maharaja

spatankar_13

Thanks for better understanding. I think I can write more because facing so many situations in life right now.

spatankar_13

प्रस्तावना : काही पतीदेव पत्नीच्या द्रीष्टीआड बरेच चोरून धंदे करतात. त्या उदाहरणादाखल वरील कविता सादर केलेली आहे. जेव्हा आपले उद्योग पत्नीच्या नजरेस पडतात तेव्हा काय होते त्याची कल्पना ना केलेली बरी. असेच एक पतीचे वरील कवितेत झाले आहे. त्याची तंबाखूची/maavyaachi पुडी खिशात सापडते अन त्याची कशी वाट लागते ते वरील कवितेत वर्णिले आहे.

सिद्धेश्वर विलास पाटणकर


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C