बाइपेक्शा बाटलीच बरी

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:20:42 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

गेले ते दिवस जाड्या   

अन राहिल्या फक्त नाड्या (चड्डीच्या )

ठोक दोन घोट तू   

करू नको आटापिटा 

जीवनाचा कंटाळा आला

पिवून टाक गटागटा

अंतरी नाचे तो बघ

दारुरूपी मोर हा

बायको बघता क्षणी

होई पसार हा

दुनियेत मस्त तू

व्यापात व्यस्त तू

दारुची महती जाण

होईल हलका ताण

बाणात बाण हि

ताण असो कुठलाही

दारूची नशाच और

बाइपेक्शा तीच बरी


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C