II माझ्या गुप्तशत्रूसाठी II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:42:59 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

जाईन  तिथं वैरी निर्माण करी

प्रत्येक क्षेत्रात आपण बॉस हाय

नाद नको वैऱ्या  आता

प्रतिभा आपली खास हाय II 

तेच तेच शीळं टाकून

मला बुजवू नको साहित्याच्या पानावरून

डोक्यातली ठिणगी आता आग झालीय

जाळून टाकीन तुला भस्म करून II

हा अर्जुन पुन्हा जन्मलाय

नव्याने भेद करायला

तुला उसंत पण मिळणार नाही क्षणभर

पुन्हा खेद करायला II

भिडून देत प्रतिभा असेल तर प्रतिभेशी

मग जन्मेल नव्याने शब्दांचे लेणे

समोरून वार कर मित्रा

हेचं तुझ्यापाशी मागणे II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

धन्यवाद मित्रा

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C