माझी ती...

Started by akshay nehare, May 31, 2016, 02:46:42 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

बस झालं आता,
नको सांगुस कोणाला..
माझी होतीस तू,
पटलंय साऱ्या जगाला..

-अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७

gopal kawaskar

कधी कधी रागाच्या भरात मी तिच्यासोबत,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.

gopal kawaskar

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.