तुझ्या खिडकीत

Started by ashok more, June 01, 2016, 01:17:30 PM

Previous topic - Next topic

ashok more

तुझ्या खिडकीत मला
एक गुलाबाचे फुल दिसते
पण तू खिडकीत आलीस की
तूच गुलाबाहून सुंदर दिसते