तु

Started by Praj...., June 03, 2016, 09:12:52 AM

Previous topic - Next topic

Praj....

करतो तुज्यावर प्रेम
हे सांगायला वाटते मला भीति
मित्र म्हणतात अरे वेड्या
खालियेस तु माति

तु आहेस परी
माझ तर काही अस्तित्वच नाहि
तु बरसतेस बनुन सरी
पन मला त्यातही भीजता येत नाहि

तुज्यासाठी रोज राती झुरतो
पन हे सांगु कोनाला
तु कधीच होणार नाहि माझी
हेच समजावतो मी मनाला

तुला पाहण्यासाठी
डोळे आतुर होतात
ती नाहि रे तुझी अस म्हणून
मित्र मला समजवतात

तु येतेस समीप तेव्हा
भीति मला वाटते
कारण तु जानार सोडून
हे त्या आधीच मला भासते


praj😘