दरवर्षी भरतो मनाचा कुंभमेळा

Started by siddheshwar vilas patankar, June 03, 2016, 12:51:30 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

दरवर्षी भरतो मनाचा कुंभमेळा

दिवसरात्र डुबक्या मारतो

करतो  पियुष प्राशन

ती येते अन

करून जाते सर्व पालापाचोळा

ते दिवसही जातात अन ती रात्रही

ती आल्याची वर्दी असते

शंका नसते कुणाला तिळमात्रही


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C