बाई पलंगावर बसून होती

Started by siddheshwar vilas patankar, June 03, 2016, 04:53:11 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

बाई पलंगावर बसून होती

गुलाबराव मस्त मळत होते

मळता मळता बघत होते

बाईकडे झेब्र्यावानी

बघत बघत थाप मारली

थाप मारता धूळ उडाली

अन शिंकन्यातच सारी रात्र गेली

मग गुलाबरावांची पाकळी न पाकळी उपटली

बाई जबरदस्त उखडली 


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C