म्हणून म्हणतो😇

Started by Praj...., June 03, 2016, 05:33:18 PM

Previous topic - Next topic

Praj....

अस कधीच होत नाहि
की आयुष्यात कधीच कोणाच्या
कोन येत नाहि  :P

प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण येत असतो
तो संमजन्या साठी थोड़ा वेल लागतो
ते समजे पर्यन्त उशिर झालेला असतो :'(

म्हणून म्हणतो
अस कधीच होत नाहि
की आयुष्यात कधीच कोणाच्या
कोन येत नाहि ::)