* एकरुप *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 03, 2016, 06:47:24 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

थरारलेले ओठ अन् कपकपती काया
वीजांचा कडकडाट अन् पाऊसछाया
भीजुन चिंब झाली माझी सया
आतुर प्रणयास मिलनास याया
ऊष्ण श्वास स्पर्श घ्याया
द्वीदेहास आज एकरुप कराया...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob - 7715070938