सखे साजणी...

Started by Balaji lakhane, June 04, 2016, 04:26:07 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

ये सखे साजणी,
  किती गोड गं तुझी वाणी ,,
तु दोन गोड शब्द बोलुनी
   मग करत गं जिव पाणी पाणी,,
कधी बनणारं गं माझ्या
    भावांची वहिनी,,
मनाची गं तयारी तुझी
    का विचार करते मस्तकानी,,
तु माझ्या शब्दांची शब्दांगिनी
तुझ्या शिवाय कोण गं माझ्या
     ह्रदयाची राणी,,
तुझ्या माझ्या प्रेमाने आयुष्य
      सुखानी नादु जिवनी,,
ये सखे साजणी किती गोड
     गं तुझी वाणी,,
तुझ्या प्रेमात माझा तोल सुटूनी
     सावरल मला थोडस शब्दानी,,
मला सांगुन तु मनातल
     कधी येणार तु माझ्या जिवनी,,
ये माझ्या शब्दांची शब्दांगिनी
     बोल गं थोडस माझ्या मनी,,
ये सखे साजणी किती गोड
     गं तुझी वाणी,,,

कवी बालाजी चंद्रकांत लखने
मु.पो. उदगीर जिल्हा लातुर
what's app no
8888527304