मैत्री....

Started by shamtarange, June 04, 2016, 04:09:01 PM

Previous topic - Next topic

shamtarange

जगावे असे की मरणे अवघड होईल
हसावे असे की रडणे अवघड होईल
कुणाशी मैत्री करणे सोप्पे होईल
पण मैत्री टिकवावी अशी की तोडणे अवघड होईल
.
.http://marathikavy.wardpress.com