वेड मन

Started by Basavraj Bhimanavaru, June 05, 2016, 11:02:33 AM

Previous topic - Next topic

Basavraj Bhimanavaru

मलाही वाटायच
तुझ्यावर प्रेम करायच...
तुझ्याच भोवती
वेड्यासारख झुरायच...

तुला का कधी कळलेच नाही
अन मलाही कधी सांगता आल नाही
अबोल मी राहिलो
अन तु न बोलताही खुप काही बोलुनी गेली...

अस का कधी घडलच नाही
तु माझ्या सोबत असाव
काय माहीत...
नियतीलाच ते मान्य नसाव...

वेडच होत माझ मन
वेडीच होती माझी आशा
का कळल नाही तुला
फक्त प्रेमाची होती मला अपेक्षा....
               -बसवराज
                9049373372
                basavraj.bhimanavaru.3@facebook.com
Basavraj Bhimanavaru
9049373372

Narayan Shinde