दे धक्का...! झाडे लावू

Started by शिवाजी सांगळे, June 05, 2016, 02:48:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

झाडे लावू

बोलाची कढी अन्
बोलाचाच भात होतो,
शिळ्या कढीला फिरून
पुन्हा पुन्हा ऊत येतो !

दरवर्षी झाडे लावू
म्हणत आदेश निघतो,
झाडे लावण्या पुर्वीच
पावसाळा निघुन जातो !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९