* गरिबाला *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 05, 2016, 03:10:50 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कसं समजावु माझ्या मनाला
प्रेम नसतं रे मिळत गरिबाला
हा तर खेळ फक्त पैसंंवाल्यांचा
मोल चुकवावं लागत गरिबाला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938