* तुझ्याविना *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 05, 2016, 09:14:03 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

श्वास ही तुझ्याविना अधुराच
डोळ्यातला अश्रुं ही एकटाच
ईतका कारे रुसलास माझ्यावर
निघुन गेलास मला सोबत न नेताच...!
कवी - गणेश साळुंखे...!
Mob - 7715070938