हरलयं मी सर्व....

Started by Balaji lakhane, June 06, 2016, 02:21:39 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

मन बेभान झालयं झालयं,,
मन अतंरी शोधतयं शोधतयं,,
मन स्वताच स्वताला बोलतयं बोलतयं,,
मन तुझ्या घरा समोर फिरतयं फिरतयं,,
मन स्वप्न तुझच बगतयं बगतयं,,
मन तुझ्या आठवणीत हसतयं हसतयं,,
मन तुझ्या आठवणीत रडतयं रडतयं,,
मन कोणतिही मुलगी समोर दिसताच
तिच्यात तुला पाहतयं पाहतयं,,
मन बेभान झालयं झालयं,,
मन तुझ्या साठीच झुरतयं झुरतयं,,
मन तु दिसताच भरुन येतयं येतयं,,
मन अंतरी तुलाच शोधतयं शोधतयं,,
मन तुझ्या सवे प्रेमाची गाणी गातयं गातयं,,
मन तुला सोबत घेऊन फिरतयं फिरतयं,,
मन बेभान झालयं झालयं,,

कवी बालाजी लखने...
उदगीर जिल्हा लातुर...
8888527304