सुचल कविता....

Started by Balaji lakhane, June 06, 2016, 02:40:58 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

सुचल कविता
तुला पाहुन,,

शांत झालेल्या
मनात शब्द
येतील धावुन,,

अबोल राहुनही तु
छेडुन जाती तुझे नयन,,

भेभान होतो मी
तुझे निळे नयन पाहुन,,

तेव्हा तुझी प्रतिमा
माझ्या नयनात समावुन,,

सपचल कविता
तुला पाहुन,,

जेव्हा जवळ होईल
तुझ्या मनाचे
माझ्या मनाचे अंतर
प्रेम येईल आपले
तेव्हा बहरुन,,

गुलाबा सारख्या
कोमल गालावर
थोडस हसु देऊन,,

हरपुन देह भान मी
तुझ्यात समावुन ,,

पाऊसात तु आणि मी
प्रेमाचे गाणे गाणुन,,

सुचल कविता
तुला पाहुन,,

सुचल कविता
तुला पाहुन,,

कवी-बालाजी लखने
उदगीर जिल्हा लातुर..
what's app no
8888527304