पुन्हा प्रेम करायचय

Started by shrikrushna Gaikwad, June 06, 2016, 05:13:21 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

पुन्हा प्रेम करायचय
तुला प्रेमात पाडायचय
तु नाही समजल माझ प्रेम
तरी तुझ्यावरच प्रेम करायचय

पुन्हा कवीता कराची
कवितेत तुला गुंफायच
कवितेत तुला गुंफतांना
आठवनींना तुझ्या ताज करायच

पुन्हा आठवनींत रमायच
तुझ्या आठवनीत रात्र रात्र जागायच
आणी अलगत डोळ्यांना ओल करायच

पुन्हा प्रेम करायच............
Shrikrushna Gaikwad
shrikrishnsk@gmail.com
like my page
अस्तीत्वातील स्वप्नपरी
https://www.facebook.com/shrikrushnakavita/