मनाचा गुंता.

Started by बुद्धभूषण गंगावणे, June 07, 2016, 11:37:43 AM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

मनाचा गुंता.

कोणास ठाऊक मनात माझ्या
कसला गुंता दडलाय.
एक अनोळखी व्यक्ती माझ्या
मना मध्ये दडलाय.

पहिल्या पावसाच्या पहिल्या
थेंबाचा होणारा मोती जणू ती
तीच मोल जाणण्यासाठी सारा
जग विचारात पडलाय.

प्रेमाची फुलपाखरु ती
तिची वाट स्तब्धतेणे
पाहते हे मण.
पण ती मात्र कधी परत
न येणारा वेळे सारखी निघून जाते
ती कायमची .

पण तीची वाट हे मन कधीच
सोडणार नाही कारण ते
खरं प्रेम आहे कितीही टाळले तरी
लपणार नाही...

Dedicated very special persone....
कवि : बुद्धभूषण गंगावणे.
7738628059
gangawanebuddhabhushan@gmail.com