सार त्याच्यासाठी

Started by anilkulthe, June 08, 2016, 09:21:16 PM

Previous topic - Next topic

anilkulthe

स्वंप्न माझे रंगवून
त्याच्यासाठी हात तुझे  रंगवले

मन माझे साजवून
त्याच्यासाठी रूप तुझे सजवले 

हास्य माझे फुलवून
त्याच्यासाठी आयुष्य तुझे फुलवले

जीव माझे गुंतवून
त्याच्यासाठी वचन तुझे गुंतवले

शब्द माझे गिरवून
थाच्यासाठी क्षण तुझे गिरवले

आशा माझी रडवून
त्याच्यासाठी मला मात्र रडवले


                     -अनिल कुलथे
                        नाशिक
                         ९८५०५९८३०८

anilkulthe

स्वंप्न माझे रंगवून
त्याच्यासाठी हात तुझे  रंगवले

मन माझे साजवून
त्याच्यासाठी रूप तुझे सजवले 

हास्य माझे फुलवून
त्याच्यासाठी आयुष्य तुझे फुलवले

जीव माझे गुंतवून
त्याच्यासाठी वचन तुझे गुंतवले

शब्द माझे गिरवून
थाच्यासाठी क्षण तुझे गिरवले

आशा माझी रडवून
त्याच्यासाठी मला मात्र रडवले


                     -अनिल कुलथे
                        नाशिक
                         ९८५०५९८३०८