तू पुन्हा मला साथ देशील का

Started by Shindeamol, June 09, 2016, 07:21:15 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या हृदयात मला थोडिशि जागा दिली असती स तर जरा बर झाल असत् तुझ्या प्रेमाच्या वर्षावात हे अंग न्हाउन निघल असत माझ्या प्रेमाची तुला थोड़ी तरी जान असती तर तुला मला सोडुशि सुद्धा वाटल नसत आज देखिल मला तुझ्या प्रेमाची गरज आहे तू मला पुन्हा साथ देशील का तू पुन्हा मला साथ देशील का....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900