प्रेमाच्या दुनियेचा काहीच भरोसा नसतो

Started by Shindeamol, June 09, 2016, 07:29:57 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ माझ्या वरच प्रेम मला कधी जानवल नव्हत पण तुझे अश्रु पाहून पुन्हा तु माझ्या आयुष्यात येशील हे मला माहित नव्हत मी तुझ्या वर प्रेम करण सोडल होत पुन्हा तुझ्या अश्रु नी मला तुझ्या प्रेमात पाडल होत तू माझ्या वर एव्हड़ प्रेम करत होतीस तर मला तु सोडल का होतस प्रेमाच्या दुनियेचि रीत अशी असते ते तुटत पण असते आणि एकत्र पण आनत असते पण नियतिला हे कधी मान्य होत नसते म्हणुंन प्रेमाच्या या दुनियेचा काहीच भरोसा नसतो कधी ढोकळा असतो तर कधी वडापाव असतो ......(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर .मो.9637040900

Ravi Padekar

या topic मध्ये फक्त कविता अपलोड कराव्या... उगाच काहीही लिहू नये..!!!