पहिल प्रेम

Started by sneha31, June 10, 2016, 09:58:23 PM

Previous topic - Next topic

sneha31

प्रेम

तुला बघताच क्षणी
पडलोय तुझ्या प्रेमात
बसली छबी तुझी
माझ्या हया मनात

अोठांवर शब्द असुनही
अबोल झालोय मी
कस सांगु तुला की
भान हरवलोय मी

मधुर तुझ्या वाणीने
गोड तुझ्या हास्याने
कोमल तुझ्या कायेने
वेड लावलय या मनाला

गुलाबाच्या पाकळीप्रमाणे
ओठ तुझे ग गुलाबी
चंद्रासारख तेज
तुझ्या कोमल गालावरी

सोपलय हे मन
आता तुझ्यावर
स्वीकार करशील मला
अशी आशा तुझवर

स्नेहा माटुरकर
नागपुर

गोपाल वि. कावस्कार

फक्त आणि फक्त ती -                                       तीला स्वप्न बघायला आवडतात,
आणी मला स्वप्नात ती....
तीला पाउस फार आवडतो,
आणी मला पाउसात ती...
तीला हसायला फार आवडत,
आणी मला हसताना ती..
तीला गप्पा मारायला आवडत नाही,
आणी मला बोलताना ती...
तीला मी कधीच नाही आवडलो,
आणी मला आवडली फक्त तीच ती.                        -गोपाल वि. कावस्कार.          (१४/०६/२०१६)

Gopal V. Kawaskar


Gopal V. Kawaskar

फक्त आणि फक्त ती -                                       तीला स्वप्न बघायला आवडतात,
आणी मला स्वप्नात ती....
तीला पाउस फार आवडतो,
आणी मला पाउसात ती...
तीला हसायला फार आवडत,
आणी मला हसताना ती..
तीला गप्पा मारायला आवडत नाही,
आणी मला बोलताना ती...
तीला मी कधीच नाही आवडलो,
आणी मला आवडली फक्त तीच ती.                        -गोपाल वि. कावस्कार.                                 (१४/०६/२०१६)

Rajat Raut


Gopal V. Kawaskar


Shrikant R. Deshmane

nice kavita snehaji..
and gopalji.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sneha31


Gopal V. Kawaskar