* पाऊस *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 11, 2016, 08:40:40 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

बघ माझे प्रेम सखे
बनुन पाऊस बरसत आहे
एक तुला समजावं म्हणुन
सा-या जगाला भिजवत आहे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938