* मुंबईच्या पावसाला *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 11, 2016, 09:59:24 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अरे फेक ती छञी
घाबरतोयस तु कशाला
वेड्या अनुभवुन बघ एकदा
तु मुंबईच्या पावसाला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938