असच एक दिवस चांदन्या बघत बसलो होतो

Started by Shindeamol, June 11, 2016, 11:03:02 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

असच एक दिवस चांदन्या बघत बसलो होतो त्यातील एक चांदनी खुदकं हसली आणि बोलली तू जरा वेडा आहेस का मी तिला बोललो का तुला अस का वाटल ती चांदनी बोलली आरे अस रोजच चांदन्या पाहून तुला काय भेटत मी तिला बोललो तू किती सूंदर दिसतेसना ती बोलली आमच सौंदर्य हे आम्हाला देवा घरच देन आहे म्हणुन आम्ही सूंदर दिसतोत मी बोललो ती पण खुप सूंदर होती अगदी देवा घरची जणू परिच चांदनी बोलली आमच्या पेक्ष्या तर सूंदर नसेल मी बोललो ते माझ प्रेम होत आणि मी रोज तुम्हाला पाहून तिची आणि तुमची तूलना करत बसत होतो की तुमच्या पेक्ष्या ही माझी ती इतकं सूंदर कशी होती .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर.मो.9637040900