दे धक्का...! पोस्टरबाजी

Started by शिवाजी सांगळे, June 11, 2016, 06:55:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

पोस्टरबाजी

तुझं माझं जमेना, न्
तूझ्या वाचून करमेना,
लोकांच्या मनोरंजना साठी
का करताय ठणाणा ?

तू मारल्या सारखं कर
मी आणतो आव रडल्याचा,
तुमच्या ह्या पोस्टरबाजीत
होतो तमाशा राजकारणाचा!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९