* रिकाम्या हाती *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 11, 2016, 11:15:33 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मुक्तपणे सर्वस्व तुझ्यावर उधळले
दासी बनुन पुजत राहिले
मग तरी का रे सख्या
मला रिकाम्या हातीच परतावं लागले.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938