* प्रेमकहाणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 12, 2016, 10:23:57 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

चल होऊया बेधुंद साजणी
मस्त भिजुन खेळु पाणी-पाणी
थेंबाथेंबाला उतरवु नसनसात
तेव्हाच रंगेल आपली प्रेमकहाणी.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938