नजरांची किरणे

Started by siddheshwar vilas patankar, June 14, 2016, 11:38:58 AM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

भूमाय तृप्त झाली
प्रेमात ती नहाली
किती दूर तो राहातो
तेथून तो पहातो
नजरांची किरणे पडती
वाफांचे अश्रूही तरती
त्या भावना सांगावया
प्रभू तुला रे दिनराया II



सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C