दे धक्का...! प्रेमळ विनंती

Started by शिवाजी सांगळे, June 14, 2016, 10:12:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

प्रेमळ विनंती

आजकाल राजकारणी
कात टाकू लागलेत,
पांढर्‍या कपड्या सह
रंगीतही वापरू लागलेत!

कपड्या सोबत हल्ली
भाषा पण बदलू लागले,
प्रश्न विचारायच्या अगोदर
डिअर सुद्धा म्हणू लागले!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९