का तु गं...

Started by Balaji lakhane, June 15, 2016, 12:56:42 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

मी येण्याची चाहुल तुजला कशी समजते,
प्रित वेडी परी माझी माझ्या आठवणीत गाणी गुंणगुंणते..
तुझ्या नयनात का गं माझे प्रतिबिंब दिसते,
पाहुन मला का का तु गं बेधुंद होते..

माझे नाव का तु गं हद्यात कोरते,
मजला का तु गं अंतरी शोधते..
रोज मला पञ का तु गं पाठलते,
पञाचे उत्तर नाही देत का तु गं रागवते..

स्वप्नातल्या राजकुमाराची उपमा का तु गं देते,
मी रागवताच का तु गं रुसुन बसते..
माझे स्वप्न का तु गं बघते,
माझ्या विरहात का तु गं रडत बसते..

मी येण्याची चारुल तुजला कशी समजते,
प्रित वेडी परी माझी माझ्या आठवणीत गाणे गुंणगुंणते..

*********************************************
कवी - गुरू...
what's app no
8888527304