🌟काही सुचत नाही🌟

Started by Priyensh Kumbhare, June 15, 2016, 03:42:17 PM

Previous topic - Next topic

Priyensh Kumbhare

         🌟काही सुचत नाही🌟


तुझ्याशि बोलायचे खुप असते,
तु समोर असताना काही सुचत नाही..।

तु नसताना तुझी आठवण येते,
तु असताना तुझ्याकडे
बघन्याशिवाय काही सुचत नाही..।

माझे मन कुठाय कळत नाही,
प्रेम मनात मावेना,
शब्दात आनु कस सुचत नाही...।

तु बोलावे फक्त,
मी ऐकतच रहावे,
तुझे चुप राहने,
मला पण रुचत नाही.. ।

तुला सांगु कसा,
तुला बोलू कसा,
मला पण
काही समजत नाही...।
काही सुचत नाही...।
💝💝💝💝💝💝


@-प्रियेंश सिद्धार्थ कुंभारे😆