मी तुझा झालो.....!

Started by Balaji lakhane, June 16, 2016, 02:49:56 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

तुझ्या नयनात
पाहता पाहता
मी तुझा झालो....!

तुझ्या सोबत गप्पा
मारता मारता
मी तुझा झालो....!

तुझ्या हास्या मध्ये
माझे हास्य
मिळवता मिळवता
मी तुझा झालो....!

तुझी आठवण सतत
काढता काढता
मी तुझा झालो....!

माझ्या मनातल्या भाव तुला
सांगता सांगता
मी तुझा झालो....!

*********************************

कवी -गुरू
उदगीर जिल्हा लातुर...
what's app no कधीही बोलु शकता.
8888527304