दे धक्का...! पदाची पात्रता

Started by शिवाजी सांगळे, June 17, 2016, 05:45:51 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

पदाची पात्रता

राष्ट्रपती होण्यासाठी
मी नाही योग्यतेचा, न्
बच्चनजीनी थांबवला
विषय राष्ट्रपतीपदाचा !

थट्टामस्करीत का कुणी
उगीच काही बोलतो?
दुधाने पोळलेला तेंव्हा
ताकही फुंकुनच पितो !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९