अंतिम इच्छा

Started by Gopal V. Kawaskar, June 18, 2016, 11:48:15 AM

Previous topic - Next topic

Gopal V. Kawaskar

अंतिम ईच्छा एकच,
ना गाजायच आहे.....
ना मला वाजायचं आहे...
जो पर्यंत जिवंत असेल तो पर्यंत मला
प्रत्येकाच्या मनात रूजायचं आहे... 

Gopal V. Kawaskar

प्रेमासाठी जगतात सगळे❤❤❤
प्रेमासाठी मरतात सगळे...!!!
एक दिवस गेल्यानंतर !!
दुसरीला शोधतात सगळे...

Gopal V. Kawaskar

*नाजुक पाकळ्या किती सुंदर* *असतात,रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,*
*नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात राहनारी तुमच्यासारखी मानसं* *फारच कमी असतात