महादेव कुंटे मो, 9075197777

Started by Kunte mahadev, June 18, 2016, 02:15:17 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल ,
आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरादिसेल ...
येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील , आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीवहोयील ...
तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील ,
आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत
तुझे अश्रू हि वाहतील .....
तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील , आणि जेथे पाहशील तेथे माझाच
चेहरादिसेल .....
पण......पण..... ...
ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल
तेव्हा कदाचित मी या जगात नसेल...
कवी~महादेव कुंटे मो,9075197777

Kunte mahadev

आवडलं कुणी तर वेड होऊन जावं
झपाटल्यासारखं प्रेम करावं
बेधुंद होऊन तिच्यावर मरावं
फुलासारखं तिला जपावं
तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं
तिची ढाल बनून आयुष्य जगावं
फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं
आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवावं
तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं
प्रेमानेच तिचही मन जिंकाव
[ महादेव ]                    //

Kunte mahadev

तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती....
मी वात तर तु पणती
ह्रद्यात आहे तुझी मुर्ती .....
आपल्या कुडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती....
जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ....
हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती ....
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ....
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,...
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,
तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती...
आपण बनलो आहोत एकमेकांसाठी...
बनशील ना माझ्या जन्माची सोबती.

[कवी]

Kunte mahadev

तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती....
मी वात तर तु पणती
ह्रद्यात आहे तुझी मुर्ती .....
आपल्या कुडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती....
जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ....
हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती ....
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ....
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,...
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,
तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती...
आपण बनलो आहोत एकमेकांसाठी...
बनशील ना माझ्या जन्माची सोबती.


Kunte mahadev

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन
सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून
येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दूखःव्यक्त करता आले
असते तर कदाचीत कधी अश्रूंची गरज भासलीच नसती.
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर
भावनांना किँमत कधी उरलीच नसती..

कवी~महादेव कुंटे मो, ~9075197777