*** जगाची साथ ***

Started by धनराज होवाळ, June 18, 2016, 03:01:51 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुझ्या माझ्या प्रेमाला,
जगाची साथ असावी....
आपल्या अतुट नात्याला,
कुणाची नजर नसावी...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
Mo. 9970679949