विश्वास?

Started by m.Niel0907, June 18, 2016, 04:21:13 PM

Previous topic - Next topic

m.Niel0907

मैत्री असावी ,नाती जोडावी
सगळ्या सोबत बोंन्डिंग ही असावी
पण नात्याच्या ओढ़ी मधे
थोड़ी शी लिमिट ही असावी

सगळे सांगतील
तू आमचा खास आहे
मित्रा विश्वास ठेव माझ्या ओळी वर
हा खरच फक्त भास आहे

नाती टिकवण
काही सोप नसत
चेहरा बोलत असतो ह्या वाक्याने
सगळ जग फसत असत

एखाद्याला विश्वास द्यावा
आम्ही सोबत आहोत ह्याचा
पण संकटात मागे होवून
विश्वास का तोडावा त्याचा

पटल तर नक्की घ्या
नायतर सोडून द्या
कारण आपला एकच उसूल आहे
समजला तर माझा ,नायतर
चल ।।
आता थोड़ी हवा येऊ द्या

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]