श्वास

Started by Dr Tushar Ghate, June 18, 2016, 09:19:03 PM

Previous topic - Next topic

Dr Tushar Ghate

नको शब्दांचे  खेळ
नको  भेटीची  वेळ
नको सिद्धतेचे ओझे
नको पूर्णतेची  आस
नसतानाही तुझं भासणं
हाच आपल्या नात्याचा श्वास
   -तुषार