तिला पाऊस आवडतो

Started by Kunte mahadev, June 18, 2016, 10:26:39 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात
ती ...

तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ..

तिला बोलायला आवडतं
आणि मला बोलताना ती ....
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777






Kunte mahadev

प्रेम कधी मागून मिळत नाही ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी शब्दांतून सांगावं लागतं....
रोज तुझी आठवण येते आणि रोज डोळ्यांत पाणी उभं राहत,
तू जवळ हवीस असं वाटताना खूप दूर आहेस,हे सांगून जातं....
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते आणि शब्द डोळ्यांतच उमटतात....
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली..?
का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का प्रेम म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघानाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांवर येत नाहीत..                    कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे
किस मागतो, व प्रेयसी आपले डोळे बंद करून
ला किस करायला परवानगी देते ..................
पण प्रियकर तिच्या ओठांवर किस न
करता कपाळावर किस करून म्हणतो , आपल्याकडे
अजून पूर्ण आयुष्य पडले आहे  ♥ ♥ ♥
तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त आणि फक्त मानसिक संबधाने बांधला जातो.

महादेव कुंटे
9075197777

Kunte mahadev

प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे
किस मागतो, व प्रेयसी आपले डोळे बंद करून
ला किस करायला परवानगी देते ..................
पण प्रियकर तिच्या ओठांवर किस न
करता कपाळावर किस करून म्हणतो , आपल्याकडे
अजून पूर्ण आयुष्य पडले आहे  ♥ ♥ ♥
तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त आणि फक्त मानसिक संबधाने बांधला जातो.

महादेव कुंटे
9075197777


//