झाड

Started by neelr, June 19, 2016, 10:36:30 AM

Previous topic - Next topic

neelr



वारा गेला सोडून
झाड गेले बावरून

जीवापाड जे झाड जपले
ते हि आज हरवले

काही नाही हरकत
जग काही नाही संपत

नवीन झाड लावीन
वाऱ्याला त्या झाडाखाली संसार करायला लावीन