* डोळ्यातला पाऊस *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 19, 2016, 07:53:51 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

डोळ्यातला पाऊस माझा
बघ बरसु लागला
पापण्यांच्या बांधाला तोडुन
गालावर येऊ लागला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]