शब्द गुरू चे...

Started by Balaji lakhane, June 20, 2016, 02:04:32 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

पाऊसाच्या सरीत
प्रित माझी फुलली...
तिच्या मनात माझे
मन गुंतवणूक केली...!!

आज माझे मन
तिला कळाले ...
ऒठातले प्रेमाचे शब्द
बाहेर आले...!!

तिला मिठ्ठीत घेऊन
प्रेमाचे रंग उधळले...
पाऊसाच्या सरीत
भिजुन दोघांना आनंद झाले...!!

प्रित माझी जुळण्याला
पाऊसच कारण ठरले...
पाऊसाने तिला काही
तरी सांगितले असे मला वाटले...!!

तिचे हास्य मला खुप
दिवसाने पाहायला मिळाले...
म्हणुन तर मी पाऊसाचे
आभार मानले...!!

पाऊसाच्या सरीत
प्रित माझी फुलली
तिच्या मनात माझे
मन गुंतवणुक केली...!!

**********************************

कवी - गुरू
उदगीर जिल्हा लातुर.
8888527304