वेदना

Started by Kunte mahadev, June 21, 2016, 06:34:33 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन
सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून
येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दूखःव्यक्त करता आले
असते तर कदाचीत कधी अश्रूंची गरज भासलीच नसती.
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर
भावनांना किँमत कधी उरलीच नसती..

कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा मिळाला आज नवा रंग

रंग रांगात मी असे रंगुनी गेले
मी माझीच न राहता, न माझात उरले
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत

प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
[
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777





//

प्रेप

//

तुझ्यावती आज खुप प्रेम आल ,
पाण्या बाहेरच्या मस्य सारखा मन झाल ...

बोलू कि नको असाच प्रश्न पडला ,
हिम्मत होत नाव्होती पण जीव मात्र अडला ...

तुझ्या कपाळा वरची ती आर्धी चांदन
वाजवत होती माझ्या हृद्याची झान्झान ...

गुलाबाच्या पाकळीसारखे तुझे लाल ओंठ-पुष्प
जागता डोळ्यात दिसणे स्वप्नासारखे सर्व दृश्य ...

आता मनाचे थांबने अशक्यच झाले ...
आता भावनाचे पूर काठीतच आले ...

तुझ्यावरी मारतो , तुला प्रेम करतो
असाच विचार करत , तुझ्याकडे वळतो ...

पण समोर येताच तू सर्व विसरून जातो ...
मागील कित्येक वर्षापासून आसाच करू पाहतो.