मला फक्त तुझ्या साठी सुधरायच आहें

Started by Shindeamol, June 22, 2016, 10:52:41 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तू नेहमी बोलायची ना जरा सुधर मला फक्त तुझ्या साठी सुधरायच तुला पुन्हा एकदा हसताना पहायच आहे मला फक्त तुझ्या साठी सुधरायच आहे तू मला मिठीत घेताना पहायच आहे  मला फक्त तुझ्या साठी सुधरायच आहे तुझ्या नाकाच्या शेंडया वरचा राग पुन्हा पहायचा आहे मला फक्त तुझ्या साठी सुधरायच आहे तुला पुन्हा आयुष्यात येताना पहायच आहे पुन्हा तुझ्या साठी सुधरायच आहे तुला नेहमी वाटायच ना माझ्या मूळ तुझ नाव खराब झाल त्या मूळ मला फक्त तुझ्या साठी सुधरायच आहे मला फक्त तुझ्या साठी सुधरायच आहे...........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900

Ravi Padekar

je kahi bolayach ahe tila bol.... ugach ya subject madhe bolu naye....amcha vel vaya jato.... punha asa kahi post karu nako....