* प्रेम - एक अद्भुत प्रवास *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 23, 2016, 11:37:41 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

❤ प्रेम - एक अद्भुत प्रवास  💑

प्रेम म्हणजे काय ? असं मी अजिबात विचारत नाहीये कुणाला, कारण ते समजण्यासाठी आधी प्रेमाला अनुभवावं लागतं, त्याला जगावं लागतं, ते सांगेल तसं वा-यासारखं त्याच्यासोबत कधीकधी मुक्तपणे वाहवं लागतं,तर कधीकधी त्याला एखाद्या पिंज-यातील कैद पक्ष्याला मोकळं करतो तसं त्याला त्याच्या पध्दतीने जगण्यासाठी आपल्या प्रेमपाशातुन मुक्तही करावं लागतं. कारण ते तुमच खरं प्रेम असेल तर नक्कीच तुमच्याकडे परत येईल हे मनाला माहित असतं म्हणुन याच आशेवर तर त्याला आपण या मतलबी मायावी जगात सैराट सोडलेलं असतं.
कारण बाहेरच जग कितीही लोभस सुंदर नयनरम्य असलं तरी ते आपल्या माणसांशिवाय फिकच वाटतं. सारं काही असुनसुध्दा काहीच नसल्यासारख.... Next story coming soon.
कथेची सुरुवात आवडली असेल तर आपले अभिप्राय मला what's app ला नक्कीच कळवा मिञांनो.
@ गणेश साळुंखे.
Mob - 7715070938