विश्वास

Started by Shindeamol, June 23, 2016, 11:11:43 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

जेव्हा पण मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तेव्हड़ीच तु माझ्या पासून दूर होत गेलीस काय माझा गुन्हा होता माझ्या प्रेमावर तुझा आज देखिल विश्वास नाही तुला मिळवन्या साठी माझ्या जीवाच राण केल होत ग मी तरी देखिल तुला मिळवू शकलो नाही नक्कीच काही तरी माझ्या प्रेमात कमी राहिली असेल म्हणुन तु माझी होऊ शकली नाहीस का तुझा माझ्या वरचा विश्वास कमी होता म्हणून तू माझी झाली नाहीस म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत त्याचा खरा अर्थ तेव्हा कळ तो जेव्हा त्या प्रेमाला विश्वासाची चांगली साथ मिळते नाही तर प्रेम हे कुठ तरी अर्ध्या रस्त्यात सुद्धा आपला हात सोडायला तयार असत .........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900